Bible Centre: Pune Camp
महाराष्ट्र पास्टर आणि लीडर्स कॉन्फरन्स 2025 – पवित्रशास्त्रामध्ये रुजलेली सेवा!
सर्व सहभागीं व्यक्तींना मंडळीची अधिक उत्तम प्रकारे आध्यात्मिक सेवा करण्याकरिता सिद्धांतिक शिकवणीचा 15 पुस्तकांचा संच दिला जाईल.
कोण सहभाग घेवू शकतात?
या कॉन्फरन्समध्ये मंडळीत सेवा करत असलेले पाळक वर्ग व वडील जन असा पुरुष वर्ग सहभाग घेवू शकतो.
